“ रशियन कथा ' वाचकांना रशियन साहित्यात फार पुर्वीच रूढ झालिल्या कथा पठडीतील सर्वोत्तम कथांची ओळख घडवील . आशयधन मितभाषीपणा असणाऱ्या आणि मानवी व्यक्तिरेखांच्या विविध नमुन्यांना दाखविणार्या ह्या साहित्य-प्रकाराला १९ व्या आणि २व्व्या शतकांमधील जवळजवळ सवे रशियन लेखकांनी हाताळले. आधुनिक सोविएत साहित्यातही कथेला मानाचे स्थान आहे. रशियन साहित्याचे मानदंड मानल्या गेलेल्या १९ व्या शतकातील लेखकांच्या कथांच्या “ संग्रहा' च्या पहिल्या खंडात समावेश आहेः नि. करामझिन, अ. पृष्कीन , नि. गोगोल, अ. गेत्सेन, इ. तुर्गेनेव, समि. साल्तीकोव-शचेद्रिन, वि. गाशिंन, व . कोरोलेन्को , ल्ये.तल्स्तोय , आ . चेखोव , अ. कृभ्रिन, मा. गोर्को. रशियन साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांसाठी व आम वाचकांसाठी प्रस्तुत संग्रह तयार केला आहे.
मानवी देवांची चित्रविचित्र
तेजस्वी ऑफोसर आणि स्वतःच्या वादळी तारुण्याच्या आठवणी करणारी म्हातारी...अचानक *“ निर्जन बेटावर ” टपकलेले जनरल व शहरभर भटकणारे नाक... जंगलातील गढ चेटकोण आणि नाजुक विद्यार्थिनी ... सत्य आणि अद्धू_त, वास्त आणि काल्पनिक, सखोल मनोविश्लेषण आणि मजेदार विनोद - ह्या सवे गोष्टी तुम्हाला रशियन अभिजात कथेत सापडतील . रशियन अभिजात साहित्यात जेवढ्या विविध शेली, व्यक्तिरेखा आणि जेवढे प्रकार आहेत, तेवढे जगातील दुसऱ्या कोणत्याहो साहित्यात नाहोत.
अनुवाद : अनिल हवालदार
सजावट : वा. कोझ्लोव
चित्रे : से. सेम्योनोव
Many thanks to Shankar Brahme Samaj Vigyan Granthalaya, Pune for providing access to the book.
रशियन कथेची दोन शतके
निकोळाय करामशिन
बिचारी लीझा
अलेक्सान्द्र पुष्किन
टप्पा-स्थानकाचा व्यवस्थापक
निकोलाय गोगोल
नाक
अलेक्सान्द्र गेर्त्सेन
चोरटी मेना
इवान तुर्गनेव
गायक
मिखायल साल्तीकोव-शचेद्रिन
एका शतकऱ्याने दोन जनरलना कसे खाऊ घातले त्याची गोष्ट
Description: